*द जनसत्ता न्यूज *
राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग महाराष्ट्र राज्य चे वतीने काढण्यात आलेले 2025दिनदर्शिकेचे प्रकाशन मुंबई येथे देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसो यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी संजयभाऊ कोळी प्रदेश सरचिटणीस गौसभाई शिरोळकर सांगली जिल्हा शहर कार्याध्यक्ष बसवेश्वर जमंखंडे विवेक जमंखंडे उपस्थित होते