yuva MAharashtra अग्रणी विकास सोसायटी हिंगणगाव चेअरमन पदी निवड मा . संजय पाटील

अग्रणी विकास सोसायटी हिंगणगाव चेअरमन पदी निवड मा . संजय पाटील

Admin
0




जनसत्ता न्यूज 

कवठेमहांकाळ 


सदर निवड कवठे महांकाळ सहाय्यक निबंधक कार्यालयाचे मा.श्री.चंदनशिवे साहेब यांच्या उपस्थिती मध्ये पार पडली, यावेळी संस्थेचे मार्गदर्शक मा.श्री.नेमगोंडा उर्फ श्रीपाल पाटील गुरुजी व प्रसिद्ध धन्वंतरी डॉ.मा.श्री.भिमराव कोळेकर साहेब, हिंगणगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन मा.श्री.शशिकांत माळी दादा व श्री.अमित पाटील उपस्थित होते, तसेच संस्थेचे विद्यमान व्हा.चेअरमन श्री.सतिश माळी, विद्यमान संचालक श्री.आण्णासो पाटील, श्री.शंकर शेजाळ, श्री.सीताराम व्हणमोरे, श्री.सागर पाटील,










 श्री.विक्रम कोळेकर, श्री.दादासो पाटील, श्री.सागर शेजाळ, श्रीमती शिलुताई माळी व श्रीमती सुशीला पाटील उपस्थित होते. यावेळी माजी चेअरमन श्री विक्रम कोळेकर यांनी अभिनंदन व आभार मानले

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top