yuva MAharashtra स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर नक्षल प्रभावी गडचिरोलीतील वांगेतुरी ते गर्देवाडा रस्त्यावर धावली बस !*

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर नक्षल प्रभावी गडचिरोलीतील वांगेतुरी ते गर्देवाडा रस्त्यावर धावली बस !*

Admin
0



जनसत्ता न्यूज 


 *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ग्रामस्थांसोबत केला प्रवास*  
 *एक सामान्य व्यक्ती महाराष्ट्राच्या प्रमुखा सोबत बस मधे प्रवास करत आहे ! 🔥🔥* 
 **भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली तरी गडचिरोली* *जिल्ह्यातील वांगेतुरी ते गर्देवाडा* 
 *परिसरात कोणतीही वाहतूक व्यवस्था नव्हती !

 *पण महायुती सरकारने येथील नक्षलवादाचा खात्मा केला आणि एकनाथ Eknath Shinde -* *एकनाथ संभाजी शिंदे  च्या काळात येथे अवघ्या दीड वर्षात रस्ता बांधला आणि* *आज मुख्यमंत्री देवेंद्र Devendra Fadnavis ह्यांच्या हस्ते येथे* 
 *बस सेवा सुरू झाली आहे !* 🔥🔥
 *नवीन वर्षाच्या सुरवातीला हे उद्घाटन करून देवा भाऊंनी येत्या काळात दुर्लक्षित भागातूनच विकासाची गंगा* *वाहील हा सुप्त संदेश देखील दिला आहे ! 👌* 
  
 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top