सांगली न्यूज
कवठेमहांकाळ प्रतिनिधी
कवठेमहांकाळ येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये अहिल्यादेवी विद्यालय अलकुड एस चा विद्यार्थी 800 मीटर धावणे स्पर्धेत ....
*चि. अथर्व तुकाराम ओलेकर*
*याने तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.* क्रीडा शिक्षक पांडुरंग शिंदे, मुख्याध्यापक सुरेश बोराडे व सर्व स्टाफ चे मार्गदर्शन लाभले. तसेच *400 मीटर रिले मध्ये तुषार सुरेश वगरे, प्रविण रामचंद्र खामकर, सुमित दिलीप चोरमुले व गणेश सचिन मोटे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.* सर्वच इतर खेळाडूंनीही तालुकास्तरीय स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. संस्थेचे अध्यक्ष दिपकराव ओलेकर, सर्व संचालक तसेच सर्व ग्रामस्थ, पालक आणि आजी माजी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.👍🏃♂️🏃♂️🥉🥉🥉🏃♂️🏃♂️👍👍🌹🌹💐💐🌹🌹💐💐