सांगली न्यूज
आज हिंगणगाव येथे जिल्हा परिषद शाळेसमोर माननीय श्री.डॉ.राजा दयानिधी साहेब जिल्हाधिकारी सांगली यांचे हस्ते व डॉ.विकास खरात उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांच्या हस्ते माजी वसुंधरा 5.0 अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी उपस्थित सरपंच प्रिया सावळे,उपसरपंच नितीन पाटील,ग्रामसेवक विकास माने, मंडल अधिकारी उत्तम कांबळे, कृषी अधिकारी विजय शिंदे, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव पाटील,अनिल पाटील,योगेश चंदनशिवे,शितल पाटील,संगीता मलमे,सिंधुताई लोंढे,स्वाती गुरव,साधना इरळे,मंगल भोसले,उद्योगपतीदेवानंद लोंढे व स्नेहल लोंढे ,जलबिरादारीचे अंकुश नारायणगावकर,अमर सावळे,शामराव इरळे,शितल पाटील,व गावातील आजी माजी पदाधिकारी तसेच सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण चा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला...!