yuva MAharashtra जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार.विशाल दादा पाटील यांनी बैठक घेतली

जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार.विशाल दादा पाटील यांनी बैठक घेतली

Admin
0


सांगली न्यूज 



जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी खासदार विशाल पाटील यांचे स्वागत जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी केले, यावेळी ग्रामीण भागातील तसेच महापालिका क्षेत्रातील समस्या व प्रश्नांवर चर्चा करीत विभाग प्रमुखांकडून आढावा खासदार पाटिल यानी घेतला. जनतेचे हिताचे प्रश्न व कामांचा निपटारा होण्याच्या दृष्टीने अडचणी येऊ नये त्यादृष्टीने आयोजित या बैठकी प्रसंगी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आचारसंहितेच्या कचाट्यात विकासकामे अडकू नयेत यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना ही संबंधिताना दिल्या 




Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top