सांगली न्यूज
ज्ञानसंकल्प संस्थेचे, प्राथमिक मुलींचे विद्यामंदिर व प्राथमिक विद्यामंदीर कवठेमहांकाळचे इ. पाचवी* शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत *फेब्रुवारी 2024* मध्ये घेण्यात आलेल्या इ. पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञानसंकल्प विद्यामंदिर कवठेमंकाळ चे *_*सोळा विद्यार्थी_** शहरी विभागातून जिल्हा गुणवत्ता यादीत आल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने *हार्दिक हार्दिक अभिनंदन* यशाचे मानकरी ( शहरी विभागातून ) गुणवत्ता यादीत विद्यालयाचे *चार चौकार*
१ ) आराध्या प्रकाश डुबुले . *जिल्ह्यात* 15 वी *तालुक्यात* २ री
२ ) माधुरी प्रवीण जगताप *जिल्ह्यात* 28 वी *तालुक्यात* ३री
३ ) श्रेयश अनिल खोत *जिल्ह्यात* 31 वा *तालुक्यात* ४ था
४ ) श्रीजीत राम शिंदे *जिल्ह्यात* 42 वा *तालुक्यात* ५ वा
५ ) प्रणव विजयकुमार शिंदे *जिल्ह्यात* 45 वा *तालुक्यात* ६ वा
६ ) हर्षवर्धन विनोदकुमार पाटील *जिल्ह्यात* 46 वा *तालुक्यात* ७ वा
७ ) राजवर्धन दीपक साखरे *जिल्ह्यात* 86 वा *तालुक्यात* ९वा .
८ ) सुयश प्रशांत भोसले *जिल्ह्यात* 89 धावा *तालुक्यात* ११वा
९ ) हर्षवर्धन मायाप्पा वावरे *जिल्ह्यात* 99 *तालुक्यात* १२वा
१० ) वेदांत रामचंद्र नरळे *जिल्ह्यात* 110 *तालुक्यात* १४ वा
११ ) आदित्य जयराज बर्गे *जिल्ह्यात* 120 वा *तालुक्यात* १५वा
१२ ) आकांक्षा शरद पाटील *जिल्ह्यात* 121 वी *तालुक्यात* १६वी
१३ ) सत्यजित राजगोंडा पाटील *जिल्ह्यत* 143 वा *तालुक्यात* १७ वा
१४ ) सार्थक धोंडीराम शेजाळ *जिल्ह्यात* 147 वा *तालुक्यात* 18 वा
१५ ) आराध्या बापूसाहेब मासाळ *जिल्ह्यात* 149 वी *तालुक्यात* 19 वी
१६ ) वेदिका सागर पाटील *जिल्ह्यात* 169 *तालुक्यात* २० वी
. *जिल्हा गुणवत्ता* *यादीत* आलेल्या वरील सर्व *16* विद्यार्थ्यांचे व पात्र झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने *हार्दिक* *हार्दिक* *अभिनंदन* वरील प्रत्येक विद्यार्थ्यांना *प्रत्येकी पाच हजार रुपये शिष्यवृत्ती* मिळणार आहेत .
*उतीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानसंकल्प संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अजितरावजी घोरपडे सरकार तसेच संस्थेचे मानद सचिव माननीय राजवर्धन घोरपडे सरकार, शिक्षण विभाग पंचायत समिती कवठेमहांकाळचे गट शिक्षणाधिकारी मा . श्री . प्रमोद गोफणे साहेब , शिक्षण विस्तार अधिकारी श्री . मुलाणी साहेब , विश्वास साबळे साहेब , मनूर साहेब , कवठेमहांकाळ केंद्राचे केंद्र प्रमुख श्री . संतोष पवारसाहेब ,मुख्याध्यापक श्री .भाऊसाहेब भोसले सर ,श्रीमती नंदा शिंदे मॅडम ,सर्व मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले .