yuva MAharashtra माणसातल्या देवमाऊली डॉक्टर हर्षला कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

माणसातल्या देवमाऊली डॉक्टर हर्षला कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Admin
0



सांगली न्यूज 


माणुसकी हाच माणसाचा खरा धर्म आहे.प्रत्येक माणसाने दुसऱ्या माणसांसोबत वागताना माणुसकीने वागले पाहिजे म्हणजेच कुणाला अडचणीत पाहता निस्वार्थ भावनेने मदत केली पाहिजे त्या क्षणी तुमचं त्या माणसासोबत माणुसकीच नातं जोडलं जाते आणि तुमच्या रुपात त्या माणसाला देव दिसतो.जात,धर्म यापालिकडे जाऊन माणुसकी हाच आपला धर्म आहे हे रुजवणाऱ्या माऊली म्हणजेच उपजिल्हा रुग्णालय कवठे महांकाळ येथे कार्यरत असलेल्या कवठे महांकाळ शहरातील डॉक्टर हर्षला कदम
   
         
माणसांमध्ये पांडुरंगाचे रूप असते आणि देव माणसाची प्रवृत्ती असते आणि तीच प्रवृत्ती जागृत करीत स्वतःमधील स्वार्थ,गर्व,अहंकार,मीपणा बाजूला ठेऊन आपण समाजाच काहीतरी देणे लागतो या भावनेतून रुग्णांची असेल,समाजसेवा असेल,संकटात असलेला कुणी मित्र असेल त्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या विविध पुरस्काराने सन्मानित असलेल्या माऊली डॉक्टर हर्षला कदम यांचा आज वाढदिवस.
         कवठे महांकाळ शहरातील सुप्रसिद्ध कदम हॉस्पिटलच्या सर्वेसर्वा असलेल्या,कोरोना काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून अथक परिश्रम घेणाऱ्या,गोरगरीब महिलांच्या अडचणी दूर करण्यासाठी,महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच महिलांच्या हक्क आणि अधिकारासाठी लढणाऱ्या,अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डॉक्टर हर्षला कदम यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top