yuva MAharashtra कवठेमहांंकाळ:-नुतन कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांची आलेंबिक फार्मा कंपनीत निवड.* नुतन कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांची आलेंबिक फार्मा कंपनीत निवड.

कवठेमहांंकाळ:-नुतन कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांची आलेंबिक फार्मा कंपनीत निवड.* नुतन कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांची आलेंबिक फार्मा कंपनीत निवड.

Admin
0



सांगली न्यूज 


नुतन कॉलेज ऑफ फार्मसी कवठेमहांकाळ या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आलेंबिक फार्मासिटिकल लिमिटेड या नामांकित फार्मसी कंपनीमध्ये निवड झाली. फार्मसी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची शिक्षण पूर्ण व्हायच्या अगोदरच त्यांना नामांकित फार्मसी कंपनी मध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. महाविद्यालयाने ऑल इंडिया कंपनीचे विविध पदा साठी रेक्रूटमेंट ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले होते.     



 त्यामध्ये बी फार्मसी चतुर्थ वर्षातील दिग्विजय अशोक साबळे,ओंकार सुरेश लवटे या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. आणि डी फार्मसी मधील नरेश लोखंडे आणि गणेश चव्हाण. यांची आलेंबिक फार्मा कंपनीत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह या पदासाठी निवड झाली आहे.या यशस्वी विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय आरोग्य न्याय संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. नुतन माळी मॅडम सेक्रेटरी डॉ. रामलिंग माळी सर यांनी कौतुकाचा वर्षाव केला. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमोल पाटील प्राचार्य डॉ. राजेंद्र जगताप, डॉ. नवनाथ कल्याने, प्रा.प्रमोद चिक्कोडी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्लेसमेंट साठी ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर आशिष बाळासाहेब म्हेत्रे,उमेश माळी आणि योगेश शेळके सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top