सांगली न्यूज डिजिटल
कोकळे तालुका कवठेमंकाळ येथील जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल नळ पाणी पुरवठा या योजनेच्या कामाला रविवार दी 11- 2 -2024 रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.
काम सुरुवात होतास गावातील नागरिकांच्या आनंदाला पारा उरला नाही. कामात शुभारंभ होतात सर्वत्र आनंदी वातावरण आहे. हर घर जल सर्वांना त्यांच्या घरासमोर या जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा होणार आहे. या गोष्टीमुळे सर्वत्र ग्रामपंचायत सदस्य व सरपंच डेपोटी सरपंच यांचे कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन. तानाजी ओलेकर सरकार. यांनी श्रीफळ वाढवून केले.
समाजसेवक अंकुश कांबळे. ग्रामपंचायत सदस्य अमित कांबळे.
विकास ओलेकर. भगवान दुधाळ. सयाजी कांबळे चंद्रकांत ओलेकर बापू कांबळे राजाराम कांबळे चंद्रकांत ओलेकर अतुल ओलेकर भारत कांबळे जवाहर कांबळे.सखाराम कांबळे.
यांच्यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते